निवडणुकीतून सात जणांची माघार

जिल्ह्यात निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या 38 -जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह



रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघातून 7 जणांनी आपले नामनिर्देशन पत्रे मागे घेतली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 38 उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.


263 – दापोली, 263- रत्नागिरी आणि 267- राजापूर मधून प्रत्येकी एका उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर 264 गुहागर आणि 265 चिपळूण मध्ये प्रत्येकी दोघाजणांनी माघार घेतलेली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 263- दापोलीमध्ये 9, 264 -गुहागरमध्ये 7, 265- चिपळूणमध्ये 6, 266- रत्नागिरी व 267- राजापूरमध्ये प्रत्येकी 8, असे एकूण 38 झाली आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक लढवित असणाऱ्या उमेदवारांची नावे, पक्ष आणि चिन्ह आणि माघार घेतलेली नावे पुढीलप्रमाणे-
263-दापोली विधानसभा मतदार संघ – अबगुल संतोष सोनू – महाराष्ट्र नवनिर्माण सेना- रेल्वे इंजिन, कदम योगेशदादा रामदास – शिवसेना -धनुष्यबाण, कदम संजय वसंत – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) – मशाल, मर्चंडे प्रविण सहदेव – बहुजन समाज पार्टी – हत्ती, कदम योगेश रामदास – अपक्ष – हिरा, कदम योगेश विठ्ठल – अपक्ष – विजेचा खांब, कदम संजय सिताराम – अपक्ष – चिमणी, कदम संजय संभाजी – अपक्ष – शिट्टी आणि खांबे ज्ञानदेव रामचंद्र- अपक्ष – बासरी.
माघार घेतलेली नावे – खाडे सुनिल पांडुरंग
264-गुहागर विधानसभा मतदार संघ – गांधी प्रमोद सिताराम – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – रेल्वे इंजिन, जाधव भास्कर भाऊराव- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) -मशाल, बेंडल राजेश रामचंद्र- शिवसेना – धनुष्यबाण, प्रमोद परशुराम आंब्रे – राष्ट्रीय समाज पक्ष – ऑटो रिक्षा, फडकले संदीप हरी – अपक्ष – बॅट, मोहन रामचंद्र पवार – अपक्ष -शिट्टी, सुनिल सखाराम जाधव – अपक्ष – अंगठी
माघार घेतलेली नावे – संतोष लक्ष्मण जैतापकर, संदेश दयानंद मोहिते
265- चिपळूण विधानसभा मतदार संघ – प्रशांत बबन यादव – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार- तुतारी वाजवणारा माणूस, शेखर गोविंदराव निकम- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – घड्याळ, सौ. अनघा राजेश कांगणे – अपक्ष -शिट्टी, प्रशांत भगवान यादव- अपक्ष- ट्रम्पेट, महेंद्र जयराम पवार – अपक्ष – माईक, – शेखर गंगाराम निकम- अपक्ष – फूलकोबी
माघार घेतलेली नावे – सुनिल शांताराम खंडागळे, नसिरा अब्दुल रहिमान काझी .
266 -रत्नागिरी विधानसभा मतदार संघ – उदय रविंद्र सामंत – शिवसेना – धनुष्यबाण, बाळ माने – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) – मशाल, भारत सिताराम पवार – बहुजन समाज पार्टी – हत्ती, कैस नुरमहमद फणसोपकर- अपक्ष- वाळुचे घड्याळ, कोमल किशोर तोडणकर – अपक्ष – संगणक, ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील – अपक्ष – काडेपेटी, दिलीप काशिनाथ यादव -अपक्ष – इस्त्री, पंकज प्रताप तोडणकर -अपक्ष – बॅट.
माघार घेतलेली नावे – उदय विनायक बने
267- राजापूर विधानसभा मतदार संघ – किरण रविंद्र सामंत – शिवसेना – धनुष्यबाण, जाधव संदिप विश्राम – बहुजन समाज पार्टी – हत्ती, राजन प्रभाकर साळवी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) -मशाल, अमृत अनंत तांबडे – अपक्ष – चिमणी, अविनाश शांताराम लाड – अपक्ष – शिट्टी, यशवंत रामचंद्र हर्याण – अपक्ष – चालण्याची काठी, राजेंद्र रविंद्रनाथ साळवी – अपक्ष – बॅटरी टॉर्च, संजय आत्माराम यादव – अपक्ष – फणस.
माघार घेतलेली नावे – राजश्री संजय यादव

  • विजय बासुतकर

    Related Posts

    वैभव नाईक निष्क्रिय, ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील: नारायण

    भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे भाष्य केले आहे. नारायण राणे यावेळी म्हणाले, “येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीने निलेश राणे यांच नाव घोषित केले आहे.…

    वैभव नाईक निष्क्रिय, ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील: नारायण राणे

    भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे भाष्य केले आहे. नारायण राणे यावेळी म्हणाले, “येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीने निलेश राणे यांच नाव घोषित केले आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वैभव नाईक निष्क्रिय, ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील: नारायण

    वैभव नाईक निष्क्रिय, ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील: नारायण राणे

    निवडणुकीतून सात जणांची माघार

    निवडणुकीतून सात जणांची माघार

    निवडणुकीतून सात जणांची माघार

    निवडणुकीतून सात जणांची माघार

    निवडणुकीतून 7 जणांची माघार, जिल्ह्यात निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या 38 -जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह

    जिल्ह्यात १७ नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश !

    • By admin
    • November 3, 2024
    • 17 views
    जिल्ह्यात १७ नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश !
    error: Content is protected !!