संविधानामुळे मी मंत्री झालो याची सदैव जाणीव : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी मंत्री झालो, याची सदैव मला जाणीव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेक सोहळ्यास रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला उपस्थित राहता…